Interview : Heena Panchal | Raada | Trailer Launch | "पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जायचंय
2022-09-15
2
राडा सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अभिनेत्री हिना पांचाळने ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. यावेळी तिने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली. पाहूया तिची ही खास मुलाखत.